About us

नव्या पिढीला जुन्या संस्कारांच्या आधारावरती जीवन जगण्याची कला शिकवू, संस्कार घडवू तेही हसत खेळत

बाल संस्कार वर्ग

“साई आर्या बालसंस्कार वर्ग” हा एकमेव असा बालसंस्कार वर्ग आहे जो भारतासह भारताबाहेरील मुलांना सुद्धा भारतीय संस्कार देण्याचे कार्य करत आहे. आत्तापर्यंत 3000 हून जास्त मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आजवर २० पेक्षा अधिक देशांमधील मुलं संस्कारीत झालेली असून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद (99.99%) पालकांकडून मिळत आहेत.
या ठिकाणी मुलांना योगा, प्राणायाम, व्यायाम, मेडिटेशन, मंत्र, स्तोत्र, स्पेशल लेक्चर्स, मोबाईलचा वापर कसा कमी करावा यासारख्या इतर बऱ्याच विषयांवर कौन्सिलिंग देखील केले जाते. त्याचबरोबर पालकांसाठी मोफत सल्ला/मार्गदर्शनपर व्याख्यान (Free Parents Seminar )सुद्धा घेतले जाते. आमची फी अत्यंत नाममात्र असून. मुलांमध्ये चांगल्या सवयी जडण्यास मदत होते जसे की मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी होतो, आई-बाबांबरोबर असलेलं नातं सुधारतं, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारतात आणि योग्य आचरणाची सवय होते.

SANSKAR

Nibh in sed venenatis, senectus fermentum nullam donec nulla quis ut facilisis

MEDITATION

Nibh in sed venenatis, senectus fermentum nullam donec nulla quis ut facilisis

RESPECT

Nibh in sed venenatis, senectus fermentum nullam donec nulla quis ut facilisis

INTEGRITY

Nibh in sed venenatis, senectus fermentum nullam donec nulla quis ut facilisis

WHAT PARENT SAY

Meet people behind this initiative

Experts in teaching your children best Sanskar

Varsha Madane

Co-Founder | Lead Teacher | Marketing

ashwini-patil
Ashwini Patil

Co-founder | Marketing | Finance